मुदतवाढ - वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणी करण्यास 20 जून पर्यंत मुदत वाढविली.
👇 शालार्थ ID असलेल्या व नसलेल्या शिक्षकांसाठी नाव नोंदणी सुरु
🎯 मुदतवाढ - 20 जून 2023 पर्यंत
📌 दि. 31 मार्च 2024 रोजी 12 वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच 12 वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
📌 दि. 31 मार्च 2024 रोजी 24 वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच 24 वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
➖➖➖➖➖➖➖➖
💥 वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण पात्रता निकष
0 Comments