1 ऑक्टोबर 2024 पासून वैद्यकीय गट विमा पॉलिसी सुरू होणार



1 ऑक्टोबर 2024 पासून वैद्यकीय गट विमा पॉलिसी सुरू होणार







शिक्षक सभा कोड क्रमांक 19



🔵 Mediclaim Policy आज पासून सुरू झाली आहे. तरी वरील लिंक वर कर्मचारी संकेतांक, कंपनीच्या नावात Bruhanmumbai municipal corporation आणि जन्म तारीख इंटर करून फॅमिलीचे आयकार्ड डाऊनलोड करू शकतात.

🔵 कंपनीचे व्हाट्सअप नंबर -  
70266 69449

🔵 आपल्या पॉलिसी मध्ये नावात काही फरक असेल तरी bmcmediclaim@mediassist.in
वरती मेल पाठवा.

 अध्यक्ष 

 श्री राजेंद्र मोहिते 

 सरचिटणीस 

 श्री शरद कुमार सिंह

शिक्षक सभा कोड क्रमांक 19




 

Post a Comment

0 Comments