पी.एफ.नॉमिनी करिता फॉर्म (PF Nomination Forms)

 


पी.एफ.नॉमिनी करिता फॉर्म (PF Nomination Forms)



फॉर्म्स-

1) परिशिष्ट - अ - पुढे-मागे 
2) परिशिष्ट - ब -  पुढे-मागे
3) परिशिष्ट - क - दोन प्रति लावावे
4) परिशिष्ट - सात - (प्रपत्र - अ) - कुटुंबातील एका पेक्षा जास्त व्यक्तीचे नामनिर्देशन करण्याकरिता
5) परिशिष्ट - सात - (प्रपत्र - ब) - कुटुंबातील एका व्यक्तीचे नामनिर्देशन करण्याकरिता

परिशिष्ट - सात मध्ये (प्रपत्र - अ) किंवा (प्रपत्र - ब) मधून एकच फॉर्म लावावे दोन प्रति

6) परिशिष्ट - सात - (प्रपत्र - इ)

कागदपत्रे-

1) ज्यांना नॉमिनी करायचे आहे त्यांचा आधार कार्ड व पॅन कार्ड साक्षांकित प्रत
2) मुलांचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखलाची साक्षांकित प्रत



Post a Comment

0 Comments