बृहन्मुंबई महापालिका शिक्षक सभा पदाधिकारी व कार्यकारी सदस्य यांची निवड
बृहन्मुंबई महापालिका शिक्षक सभेची वार्षिक सर्वसाधारण सभा कै. रमेश जोशी शिक्षक भवन, सेनापती बापट मार्ग, वन इंडिया बुल्सच्या समोर, लोअर परेल मुंबई-13 येथे शनिवार, दिनांक 21/09/2024 रोजी संपन्न झाली या सभेमध्ये खालील पदाधिकारी व कार्यकारी सदस्यांची पुढील वर्ष 2024-2026 करिता बिनविरोध निवड झाली.
अध्यक्ष- श्री राजेंद्र मोहिते
उपाध्यक्ष- श्रीम सुप्रिया आईर
सरचिटणीस- श्री शरद कुमार सिंह
कोषाध्यक्ष- रिजवान अ. अन्सारी
सहचिटणीस
श्री. सुरेंद्र मिश्रा
आबिद सादीक शेख
मो. जैनुल आबेदिन इस्हाक
श्री. ओमप्रकाश बी. यादव
श्री. विलास येवले
श्री. दिग्विजय सांगळे
श्री. देवेंद्र एस. सिंह
0 Comments