कोविड लसीकरण प्रमाणपत्र ON WHATSAPP
कोविड लसीकरण प्रमाणपत्र तुमच्या WHATSAPP ला प्राप्त होईल.
- खालील दिलेल्या प्रमाणपत्र लिंकवर CLICK करा.
- WHATSAPP द्वारे Covid certificate लिहून मेसेज सेंड करा.
- तुम्ही लसीकरणाच्या वेळी दिलेल्या मोबईल नंबरवर OTP येईल.
- OTP whatsapp ला पाठवा.
- त्यानंतर लगेच तुम्हाला pdf स्वरुपात प्रमाणपत्र प्राप्त होईल.
0 Comments