बदली परिपत्रक व आवश्यक माहिती
संवर्ग 1 ( विवरण पत्र 3 )
- 53 वर्ष पूर्ण (इच्छुक आहे/नाही)/गंभीर आजार/विधवा/कुमारी/दिव्यांग/परित्यक्ता/घटस्फोटीत/दिव्यांग मुलांचे पालक इत्यादी.
- बदलीस पात्र नाही.
संवर्ग 2 ( विवरण पत्र 4 )
- पति-पत्नी एकत्रीकरण /30 KM अंतर आवश्यक इत्यादी.
संवर्ग 3 ( विवरण पत्र 2 )
- अवघड क्षेत्रात 10 वर्षे व जास्त/ अवघड क्षेत्रात 3 वर्षे व जास्त
- बदलीस इच्छुक
संवर्ग 4 ( विवरण पत्र 1 )
- 10 वर्ष पूर्ण शिक्षक / 05 वर्ष पूर्ण मुख्याध्यापक
- सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष
- एका शाळेत 3 वर्षे व जास्त
- बदलीस पात्र
DOWNLOAD
0 Comments