बिंदू नामावली म्हणजे काय ?

 


बिंदू नामावली ( Roster Register) म्हणजे काय ?

                          महाराष्ट्र शासनानी केलेलेया सूचनेनुसार बिंदू नामावली तयार केली जाते. बिंदू नामावली प्रमाणे विविध विभागातील पदभरती होणार असल्याकारणाने दरवर्षी बिंदु नामावली update (सुधारित) केली जाते. समाजातील विविध प्रवार्गाना आरक्षण लागू असल्याकारणाने सर्वाना समान न्याय देणे व समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी बिंदू नामावली (Roster Register) बनवली व दरवर्षी update केली जाते .


Source: google,YouTube channels.

Post a Comment

0 Comments