पहिली प्रवेश वय 31 डिसेंबर
- महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा व शिक्षण विभाग दिनांक 18.09.2020 निर्णयानुसार पहिलीचा प्रवेश वय वर्ष 2021-2022 पासून 31 डिसेंबर रोजी 6+ असणार आहे.
- बालकाचा जन्म 31.12.2015 रोजी व त्यापूर्वीचा असावा.
महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा व शिक्षण विभाग परिपत्रक
0 Comments